प्राजक्ताचे फुल सकाळी सकाळी उमलून सुगंध देऊन जाते. दिवसभर त्याचा सुगंध दरवळत राहतो
..आणि दिवसा आपल्याला दिसतात त्या फक्त प्राजक्ताच्या कळ्या... इतर वेळी दडलेल्या पण उद्याचा सुगंध देणाऱ्या या प्राजक्ताच्या कळ्याप्रमाणे माझ्या मनातील या प्राजक्ताच्या कळ्या कविता संग्रह रूपाने आपल्या भेटीला घेऊन येत आहे...
Vow... really its great poem... Keep it up..
ReplyDeleteDhanywaad mitra :)
ReplyDelete