सुन्नलेल्या विचारांना आनंदाची किनार हवी.
संकल्पलेला आनंद ठेवा कुठे म्हणून शोधावा.
दु: खाच्या या वाटेतून मार्ग मीच निवडावा.
सुखाचे हे समुद्र मंथन , हलाहल पण देऊन जाते.
सुख मार्ग बिकट आहे हेच जणू शिकवून जाते.
गोंदलेल्या प्रारब्ध रेषा स्वतःच आज मिटवाव्या.
आनंदाने आनंदासाठी वाटा आज तुडवाव्या
दुःख कसले मानु स्वतःचे इतरांचा डोंगर आहे.
ओंजळ भरली हि दुः खाने सुखाचा तर सागर आहे.
ओंजळ भरली हि दुः खाने सुखाचा तर सागर आहे.
Sundar
ReplyDeleteDhanyvaad! :)
ReplyDeleteMast kaviraj... :)
ReplyDeleteDhanyawaad!
ReplyDelete